ताणाला म्हणा बाय बाय..-2

(16)
  • 10.1k
  • 3.8k

तुम्हाला माहित आहे का कि स्वास्थ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य महत्वाच असत मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. तुम्ही फक्त शरीराकडे लक्ष देत राहिलात आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल तर तुमच्या शरीर सुद्धा स्वस्थ राहणार नाही. शरीराची काळजी घेण्याबरोबरच मनाची काळजी घेण सुद्धा अत्यंत महत्वाच आहे.