नितळ - National Story Competition-Jan

  • 7.6k
  • 1
  • 2k

मैत्रीच नात हे अतूट असायला हवं.कितीही संकटे आली तरी आपण हे नात अबाधित ठेवले पाहिजे. नात हे ओढून ताणून निर्माण करता येत नाही. त्यासाठी भावनेचे बंध जुळावे लागतात.मैत्रीमध्ये गैरसमजाला थारा देवू नये. मैत्री हि खुल्या पुस्तकासारखी निरपेक्ष असावी.