अपेक्षांचं ओझं

  • 7.7k
  • 6
  • 1.7k

आई - वडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलाची कथा. लहान कोवळ्या जीवाला खेळण्याचा, हसण्याचा, मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे. पण आजकालचे पालक मुलांवर अपेक्षांचं ओझं लादण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांना समजून घेणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवणे आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना समजून न घेतल्यास मुले एकाकी पडतात. लहान कोवळे जीव दबले जातात.