नि:शब्द - ‘National Story Competition-Jan’

(16)
  • 6.1k
  • 3
  • 1.3k

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आईच महत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही. आई आपल्याजवळ असते त्यावेळी आईचे महत्व आपल्याला समजत नाही.पण आई नसते त्यावेळी तिची उणीव आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.आई आपल्याजवळ नसल्यामुळे आपल्याजवळ गाडी,बंगला,पैसा सर्व असूनही आपल्याला खऱ्या सुखापासून वंचित रहाव लागत. ज्यावेळी आईच्या आठवणीनेचे वादळ मनात घोंगावू लागते त्यावेळी मात्र सगळे असूनही नसल्यासारखे असते. आई हेच सर्व सुखाचे महाद्वार आहे.