स्मिता

(14.6k)
  • 7.9k
  • 2.6k

घर आणि परिवार हेच खरे कौटुंबिक सहजीवन असते , नवरा-बायको असे नसते . हे जग बायको एव्हढेच नसते ,त्यात इतरांना ही जागा असते . ही कथा आहे गिरीश आणि स्मिताची.