निर्भया - ११

(31)
  • 8.4k
  • 5
  • 4.1k

                                   निर्भया- ११-                                   --------------    राकेशच्या फ्लॅटकडे  लक्ष  होतं,  हे  लक्षात  आल्यावर सुशांतला झालेला आनंद, त्यांच्या  पुढच्या उत्तराने विरून गेला. "दीपा गेल्यावर कोणी आलं  होतं  का? "  या त्यांच्या प्रश्नाला मराठेंचं उत्तर होतं, " कोणी आलं असेल तरी मला माहीत नाही. कारण   मी  पाच-दहा   मिनिटातच   पाय  मोकळे करण्यासाठी बाहेर  पडलो  आणि  अर्ध्या  तासाने परत आलो." मराठे म्हणाले.     " बरोबर आहे! दिवसभर  त्यांच्यावर  लक्ष ठेवायचं होतं, त्यामुळे कुठे जाता