×

दीपा आश्चर्यचकित होऊन राकेशकडे बघत होती. दोन वर्षांपूर्वीचा तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा राकेश आणि हा राकेश ..... दोघांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक होता.

मी माझ्या जबाबदा-या पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचारही करू शकत नाही. इतके दिवस तू माझ्यासाठी थांबावंस असं मी म्हणणार नाही. तुझा मार्ग तुला मोकळा आहे. दीपाने स्पष्ट शब्दात राकेशला उत्तर दिलं.

जे काही घडलं त्यात तुझी काहीही चूक नाही. स्वतःला दोष देऊ नको. काळ पुढे जाईल तसा तसा तुला मार्ग मिळत जाईल. फक्त हे काही दिवस स्वतःला सांभाळ. आईच्या या बोलण्यातला आशावाद दीपाला जगण्याचं बळ देऊन गेला.

तीन मित्र पार्टीसाठी एकत्र येतील, तेव्हा दोन पेग पोटात गेले, की मर्मबंधातील गुपित ओठावर यायला वेळ लागणार नाही, याची दीपाला खात्री होती.

सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा मोठा भाऊ असतानाही महेश वाईट मार्गाला लागला, याचं श्रेय या त्याच्या मित्रांनाच जातं. दीपाच्या मनात विचार आला.

आई-बाबांचं निमित्त करून राकेश स्वतःचे विचार सांगतोय, हे दीपाच्या लक्षात आलं होतं.

राकेशच्या दृष्टीने दीपा आता त्याच्या हातातली कठपुतली होती-

                       निर्भया- ८     त्यादिवशी सकाळी  इन्स्पेक्टर  सुशांत  पाटील खूप उशिरा उठले. कालचा पूर्ण दिवस  धावपळीत    गेला होता. उत्तर प्रदेशात खंडणी आणि खुनासाठी पोलिसांना हवा असलेला एक सराईत ...अजून वाचा

                                       निर्भया- ९        निर्मलाबाईंनी-  दीपाच्या   आईने    दरवाजा उघडला.  समोर   पोलीसांना   पाहून  त्या   थोड्या घाबरल्याच!        "काय ...अजून वाचा

                                    निर्भया - १०             त्या   संध्याकाळी   लॅबचे   रिपोर्ट. आले. ग्लासमधील  सरबतात   विष होतं. आणि  ग्लासवर राकेश  आणि  ...अजून वाचा

                                   निर्भया- ११-                                   --------------    राकेशच्या फ्लॅटकडे  ...अजून वाचा

                                निर्भया - १२ -          "जेव्हा राकेशने  नयनाला बघून लग्नाला होकार दिला तेव्हा आम्हाला वाटलं की आता सगळं सुरळीत होईल. पण ...अजून वाचा

                                         निर्भया- १३   सुशांतने दीपाला फोन केला आणि  दुसऱ्या  दिवशी  येणार  असल्याचं सांगितलं. ते तिच्या घरी गेले, तेव्हा ती  त्याची ...अजून वाचा

दुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी आले. सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या ...अजून वाचा

       निर्भया- १५.     आईच्या  विरोधाकडे   लक्ष  न  देता  सुशांतने  मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण  केले. त्याला  जो दोन  वर्षांचा   मुलगा-- सिद्धेश  आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, "त्याचे आई- वडील गेल्या  वर्षी झालेल्या भूकंपात  दगावले. ...अजून वाचा

   निर्भया - १६    दीपाची मानसिक अवस्था  इतकी वाईट  झाली  होती  की  ती सोसायटीच्या  कार्यक्रमालाही  गेली  नाही. तिचं  डोकं  सुन्न   झालं  होतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या-  आठवणी तिच्याभोवती फेर धरून विकट हास्य  करत होत्या. तिला बरं  वाटत नाही, हे पाहून ...अजून वाचा

           -   निर्भया - १७ -  दीपाच्या डोळ्यातले अश्रू  थांबत  नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र मात्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही  ईशा आली  नव्हती.  मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; ...अजून वाचा

                                     निर्भया - १८.        दीपाला कळून चुकलं, की शिल्पाला समजावण्याच्या भरात  तिला  कळू नये, अशी गोष्ट ती बोलून  गेली होती. ...अजून वाचा

                                          निर्भया- १९ -     शिल्पा तिच्या   खोलीत जाऊन काॅलेजला जाण्याची तयारी करतेय  याची  खात्री  करून   घेऊन  सुशांत    ...अजून वाचा