मृगजळ ( भाग -8 )

(24)
  • 8.1k
  • 4
  • 3.2k

श्री च्या मनात अनेक प्रश्न बाहेर सोसाट्याच चक्री वादळ इथे श्री च्या मनात प्रश्नाचे चक्रव्यूह ....." हँलो ..... कोण ? " आशुतोषला नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता ." आशु प्लीज यार मला तुझ्या सोबत खुप म्हत्त्वाचं बोलायचं आहे ....फोन कट नको करू माझं ऐकून घे ! "आशुतोषला श्रीचा आवाज ओळखीचा वाटला .... बोलावसं त्याला वाटतं तर नव्हततरी तो ऐकून घ्यायला सहा वर्षा नंतर आज तयार झाला होता ..." हं बोल ...." श्री ला वाटतं होतं इथून पुढे बोलताना ह्याचे शब्द आपल्याला विकत घ्यावं लागतील ." ओळखलं ना मला ? " श्री ने आशुतोषला प्रश्न