×

काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती . मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या . श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तो वैतागून गेला . आज पहाटे पासून ...अजून वाचा

ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ," थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापही मी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "तिला गोड स्माईल देतं , " ...अजून वाचा

आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ...आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिला हो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ...त्या रात्री तो ...अजून वाचा

घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे . त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर , ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला ...अजून वाचा

श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता .त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ...अजून वाचा

ऋतुजाचं प्रोजेक्ट वर्क पुर्ण संपल ... आता श्री चा अॉफीस मध्ये जाणं ही बंद झालं !पण , श्री सोबत बोलणं चालूच होतं एक महिण्यात प्रोजेक्ट प्रेजेन्टेश्न मिंटिग ह्या सर्व धावपळीत श्रीने ही ऋतुजाला बाहेर कुठे चलायला invite नाही केलं ... ...अजून वाचा

पराग श्री च्या संपर्कात होताच . पराग आज आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून रूंजू होता .काही अॉफीसच्या कामासाठी त्याला दिल्लीला जाण्याचा योग आला .आजही तो आराध्याचा शोधात होता तिला सॉरी म्हण्यासाठी ... त्याचा एकट्याचा चुकीमुळे दोनमित्र दुरावले होते ... त्या ...अजून वाचा

श्री च्या मनात अनेक प्रश्न बाहेर सोसाट्याच चक्री वादळ इथे श्री च्या मनात प्रश्नाचे चक्रव्यूह ....." हँलो ..... कोण ? " आशुतोषला नवीन नंबर दिसला ... तसं श्रीने ही जाणून त्याच्या नविन नंबर वरूनच कॉल केला होता ." आशु प्लीज यार ...अजून वाचा

श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजाने दिलेली चिठ्ठी काढली ... ®®®डियर श्री , सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणून असं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ...अजून वाचा

खरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखीदिसणारी कोण होती ? हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तर तिला बघितलेही नव्हते ...आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारनेघ्यायला आला .... आशुतोष आणि ...अजून वाचा

श्री घरी आला आशुतोष कडून जेवण केलचं होतं त्याने त्याला वाटलं ऋतुजाला कॉल करावा पण रात्री त्यांनी तिला कॉल नव्हता केला बेडवर येऊन श्री लवडला ... मँसेज रीग वाजली हं आता कुणाचा मँसेज असावा म्हणून त्याने फोन हातात घेतला हे समजून ...अजून वाचा

                श्री आणि ऋतुजाच्या प्रेमचर्चा आता घरातही दोघांच्या माहिती झाल्या विरोध नव्हताच त्यांच्या प्रेमाला .....     गंधर्व विवाह करण्याची इच्छा ऋतुजाला आधी पासून होती तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आता आपल्या महलात काही दिवसांनी घेऊन जाणार ...अजून वाचा

बैठक झाल्यानंतर दोघांनाही ऋतुजा ऐकांतात बोलायला घेऊन गेली .... ऋतुजा जातच होती तर आशुतोषने तिला थांबवून घेतलं .... आणि तो आशनाला म्हणाला ," डॉ . आशना माय सिस्टर ऋतुजा .... आणि ऋतुजा त्या रात्री श्री सोबत दिल्लीला मी ह्यांनाच भेटायला गेलतो ...अजून वाचा