लाईफझोन ( भाग - 2)

  • 6.4k
  • 1
  • 2.6k

  सुट्टी झाल्यानंतर तो घरीजाताना उंच डोंगराची सैर करून आणत होता .  आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी  तो वर मान करून निरखून बघायचा . उंच गगनचुंबी भरारी घेणाऱ्या पक्षाचा त्याला वेध होता .           अभय डॅन ह्या दोघांची सतत आपसात कुजबुज व्हायची एखाद्या शुल्क कारणावरून ते चिडत असायचे तेव्हा प्रद्युमन त्यांना समज घालून देत मैत्रीने राहायचं सांगत होता .  अभय तसा स्वभावाला नम्र होता डॅन त्याची मस्करी करायचा तेच त्याला आवडत नव्हते .केतकी माझी खूप जिवलग मैत्रीण होती बालपणापासून मॉमने सांगितलं होतं आमचा दोघीचा जन्मही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वॉर्डात एकाच दिवशी झाला ह्याचे मला एखाद्या चमत्कारापेक्षाही अप्रूप वाटते . सँडी ही