लाईफझोन ( भाग - 3)

  • 5.4k
  • 1
  • 2.5k

                     प्रद्युमनचा स्वभाव मला कधी  उलगडला  नाही .  त्याच वागणं मला दुर्लक्षीत वाटायचं .   कधी त्याच चर्च मध्ये सँडी सोबत जाणं आणि तिथे जाऊन सुरेल संगीतात सहभागी होणं .  तर कधी  प्रत्यक्षात चर्चमध्ये तो स्वतःच संगीत सादर करीत असे .          जेव्हा प्रद्युमन माऊथ ऑर्गन वाजवायचा तेव्हा चर्च मध्ये उपस्थित सर्व मंडळी मन एकाग्र करून प्रद्युमनच्या वाजवण्याकडे लक्ष केंद्रीत करून ऐकायची .     एकदा सँडी कडून मी त्याची स्तुती ऐकली आणि मला राहवलं नाही म्हणून मी तिला म्हणाली , " मला पण प्रद्युमनच संगीत ऐकायला चर्च मध्ये घेऊन