लाईफझोन ( भाग -4)

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

    सँडी जवळ जवळ महिन्याभऱ्यानंतर परतली .  मला तुम्हाला आज भेटायचं आहे वेळ ठिकाण माहिती नाही पण  , भेटणं खूप महत्त्वाचं आहे काहीतरी संगायच तिला रडवलेल्या स्वरात ती बोलतं होती असं अभय मला कॉल करून बोलला .                ब्नॉर्मनच्या बेटा शेजारी आम्ही सारे जमलो . सँडीला यायला उशीर होतो आहे ह्याची अप्रत्यक्ष कणव लागतच डॅन म्हणाला , " काही तरी भयाण घडलं असावं असं वाटतं छे छे !    ती आज कुठे कॅलिफोर्नियावरून इंडिया मध्ये परतली आहे काही तरी आपल्यासाठी सरप्राईज असावं . " अरुंद रस्त्याकडे बघत प्रद्युमन म्हणाला , "अरे ती बघा  सँडी येत आहे