निर्भया - १७

(24)
  • 7.2k
  • 1
  • 4.5k

           -   निर्भया - १७ -  दीपाच्या डोळ्यातले अश्रू  थांबत  नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र मात्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही  ईशा आली  नव्हती.  मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; सुशांतचा फोन  होता.        "हॅलो! सुशांत! शिल्पा अजून घरी आली नाही. यासाठीच मी तिला रात्री  बाहेर पाठवायला   तयार  नव्हते. पण  तुम्ही कोणीच  माझं ऐकायला  तयार  नव्हता." त्याला  बोलायची  संधी  न  देता दीपा  बोलत  होती. तिचा  आवाज थरथरत होता.      "मी ते सांगायलाच फोन केलाय! शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन  माने व्हॅनमधून  येतायत! तू   काळजी  करत असशील हे मला  माहीत