निर्भया - १९

(68)
  • 8.9k
  • 2
  • 4.2k

                                          निर्भया- १९ -     शिल्पा तिच्या   खोलीत जाऊन काॅलेजला जाण्याची तयारी करतेय  याची  खात्री  करून   घेऊन  सुशांत    बोलू लागले,       "अशा गोष्टी मुलांकडे बोलू नयेत हे तुझंच मत आहे ; मग आज शिल्पाला सर्व का सांगत होतीस? ती लहान आहे अजून! "   " माझा नाइलाज झाला! तुमची डायरी चुकून तिच्या हातात पडली, शिल्पा वाचलेल्या गोष्टींविषयी उलटसुलट विचार करत राहिली असती. अर्धवट ज्ञान  नेहमी नुकसान करतं! म्हणून मी  तिला सगळं सांगून टाकलं.  चांगलं - वाईट ठरवण्याइतकी ती नक्कीच