विळखा - रुक्माचा संसार

  • 5.5k
  • 1.5k

जुलै महिन्यातील दिवस होते .पावसाने आपला जोर वाढवला होता. देशमुख गुरूजी नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचले.पावसामुळे विजेचा लपंडाव चालूच होता .त्या दिवशी शाळेत वीज नव्हती. शाळेत दररोजचंच काम चालू होत. इतक्यात शाळे शेजारच्या श्रीमती पानसे बाईनी देशमुख गुरुजींना बोलावणे पाठवले. गुरूजी त्यांच्या घरी पोहोचले.तिथे लोकांची गर्दी होती .बहुतेक अशा महिलाच जमा झाल्या होत्या. दारात पायातील जाड चपला काढतच पानसे बाईना देशमुख गुरूजी म्हणाले, बाई, आज कोणता कार्यक्रम तुमच्याकडे आहे का? हो ,महिलांच्या बचत गटाचा कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम आहे बरं? देशमुख गुरूजी म्हणाले. लगेच पानसे बाईनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरु केला. सर्व कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती लगबगीने त्यानी दिली. आज