गुल्लक - गुल्लक...

  • 9.1k
  • 1.4k

स्पृहा… एक बारा तेरा वर्षांची मुलगी. आठव्या वर्गात शिकते. बाबा नोकरी करतात. आई गृहिणी आहे…स्पृहा अगदी सालस मुलगी. थोडी हट्टी आहे पण गुणी आहे. शर्मिष्ठा...शर्मिष्ठा म्हणजे स्पृहाची आई. शर्मिष्ठाने स्पृहाला चांगले वळण लावले आहे. चांगले संस्कार, चांगली शिकवण दिली आहे.एकदा स्पृहा शाळेत जाण्याची तयारी करत असताना पैसे मागण्याचा हट्ट धरला….. ती शर्मिष्ठाला म्हणाली….स्पृहा :- आई मला १०० रुपये दे ना... शाळेत द्यायचे आहेत...शर्मिष्ठा( स्पृहाचि आई) :- अग पण परवाच दिले ना स्पृहा मी तुला पैसे, काय केलंस तू त्याच..?? तू शाळेत दिले नाहीस का ते..??( स्पृहा खाली मान घालून उभी होती). अग काय विचारतेय मी..??स्पृहा :- ते खर्च झाले माझ्या कडूंन...शर्मिष्ठा :-