इश्क – (भाग २२)

(13)
  • 7.7k
  • 3
  • 3.3k

“काय म्हणतेय तुझी कोका-कोला गर्ल?”, रोहनने ऑफिस मध्ये येताच कबीराला विचारले“कोका-कोला गर्ल?”“अरे तिच रे ती, त्या दिवशी तुझ्याबरोबर होती ती”“कोण? रती का?”“हां , रती”“मग कोका-कोला गर्ल काय?”,“अरे तू ती कोका-कोलाची जाहिरात नाही पाहिलीस का? सिद्धार्थ मल्होत्रा वाली.. त्यातली ती काउंटरवरची मुलगी, रती अगदी तशीच दिसते की”, रोहन“हो रे… तरीच मी विचार करत होतो, कुठे तेरी बघितल्यासारखे वाटतेय हिला” “बरं बोल, विचारलस का तिला? भेटायला तयार आहे का ती?”“हो, हो विचारलं ना, पुढच्या विकेंडला चालेल म्हणाली.. आपण संध्याकाळी भेटू शकतो”“लै भारी, मी लग्गेच मोनिकाला सांगतो, खूप मज्जा येईल आपण सगळे भेटलो की…”, “अरे पण मग तु एव्हढा उदास का?”“रतीचा बॉयफ़्रेंड आहे….”,