मोहबबत एक शायर की

  • 4.6k
  • 1
  • 1.5k

नमस्कार मित्रहो, आज पुन्हा एक लव्ह स्टोरी घेऊन आलोय पुन्हा एकदा नव्या ट्विस्ट सोबत नव्या रंजक गोष्टीसोबत. श्रेयस ह्या स्टोरीचा हिरो सध्या कॉलेज ला आहे. आपल्या सारखाच मुलगी पटवायची इच्छा असणारा पण कधी धाडस करू न शकणारा. पण त्याला शायरी चा छंद होता. राहुल(श्रेयस चा मित्र): अरे चल ना काय करतोयस. श्रेयस :- नाही रे आज नाही, राहुल:- का ?? श्रेयस: करायचं काय आत जाऊन कॉलेज मध्ये आपलं कोण नाही. आणि गेलोच आत तर आपण कोणालाही काहीही बोलतो आणि मग लोक बोलतात. ?? लोग केहेते है भावनाओ की किंमत नाही है हमे. क्या करे भावना तो वही समजा सकती है,