प्रार्थना का करावी?

(12)
  • 14.7k
  • 3
  • 3.3k

प्रार्थना का करावी? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रार्थनेच महत्व असतच. काही जण ह्या गोष्टीला नकार देतील पण वैज्ञानिकांनी सुद्धा प्रार्थनेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो हि गोष्ट मान्य केली आहे. अर्थात प्रार्थना करणे म्हणजे रोज मंदिरात जाऊन देवाची पूजा करणे नक्कीच नाही. मंदिरात जाऊन पूजा करणे हा श्रद्धेचा भाग आहे. आणि श्रद्धा असणे नेहमीच गरजेचे असते. प्रार्थना करणे म्हणजे एका शक्तीची पूजा करणे. काही वेळा त्या शक्तीला निसर्ग म्हणल जात तर काही वेळा देव. देव सुद्धा अनेक आहेत. काही लोकं कृष्णाला पूजतात तर काही गणपतीला अर काही देवींना. शेवटी काय, प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या प्रकारे प्रार्थना हा करत असतोच. माणूस प्रार्थना करतो