सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

  महती शक्तीपिठांची भाग १८
  द्वारा Vrishali Gotkhindikar

    महती शक्तीपिठांची भाग १८   ३) श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) शक्तीपीठ   महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) ...

  महती शक्तीपिठांची भाग १७
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग १७ अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापनेने विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडामध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकले  जाते. त्‍या कुंडावर मातीचा ...

  संत एकनाथ महाराज - 3
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  संत एकनाथ महाराज-3अंतिम भाग...✍️✍️?Archu?श्री दत्तात्रय प्रभू दंडक घेवून, चोपदार म्हणून नाथांच्या द्वारी उभे आहेत, श्री खंड्या च्या रूपात साक्षात परब्रम्ह परमेश्वर भगवान कथा श्रवण करताहेत..असे एकनाथ महाराज यांचे चरित्र ...

  महती शक्तीपिठांची भाग १६
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग १६ ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात व त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ...

  संत एकनाथ महाराज - 2
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?संत एकनाथ महाराज,?उत्तरार्ध.....✍️✍️?Archu ?एकनाथ महाराज विद्वान, ज्ञानी, पंडित होवून पैठणला परतले होते.. सर्व वेद पुराण, शास्त्र अंगिकारून करुणेचा व शांतीचे सागर नव्हे महासागर झाले होते..आजी आजोबांच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम ...

  महती शक्तीपिठांची भाग १५
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग १५ आदीशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात प्रमुख देवींची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत.. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले ...

  वारकरी
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?रंगी सोहळ्या रींगणी... देह दंग सावळ्या अंगणी...? आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा हा सोहळा अविस्मरणीय असा आहे.. लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी पायी पंढरपूरची वारी करीत असतात...विठ्ठलाच्या दर्शनासाठी ...

  महती शक्तीपिठांची भाग १४
  द्वारा Vrishali Gotkhindikar

        महती शक्तीपिठांची भाग १४   ४) सुरकंडा देवी मंदिर, धनौल्टी,मसूरी जवळ , उत्तराखंड हे स्थान चंबा - मसुरी रोड वर आहे इथली प्राथमिक देवता देवी दुर्गा ...

  शंकराची भक्ती
  द्वारा Na Sa Yeotikar

  एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ...

  वारी पंढरीची
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  वारी पंढरीची.... आता आषाढी एकादशी जवळ आल्याने सगळ्यांनाच त्या पांडुरंग विठलाच्या भक्तीची ओढ लागली आहे... त्याच्याविषयी थोड जाणून घेवूय.. ?संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे ...

  महती शक्तीपिठांची भाग १३
  द्वारा Vrishali Gotkhindikar

   महती शक्तीपिठांची भाग १३ १८)  शारदा शक्तिपीठ काश्मीर           इथे सती आईचा उजवा हात पडला .  पाकिस्तानमध्ये सरस्वती देवी हे एक महाशक्तीपीठ “शारदापीठ” म्हणून ओळखले जाते . हिंदूंचे हे ...

  संत गोरोबा कुंभार
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी म्हटले जाते ...याच महाराष्ट्रात भागवत धर्माच्या भगव्या पताका घेऊन व स्वकर्मातून जनकल्याणासाठी झिजनारे विविध संतांनी आपल्या भक्तीने व कार्याने गौरव व कौतुकास्पद कार्य केले आहे  ...

  महती शक्तीपिठांची भाग १२
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग १२ १३)   कामरुप शक्तिपीठ गुवाहाटी, आसाम                 इथे सती आईची योनि पडली होती .                             सती आई  “कामरुपा देवी”रुपात इथे विराजमान आहे . कामाख्या पीठ ...

  संत सावता माळी
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?संत सावता माळी ? ज्याचे स्मरण केल्याने पापाचा नाश होतो...तो म्हणजे हरी.. पांडुरंगाचे नामस्मरण केल्याने तो आपल्याला प्राप्त होतो... सोलापर जिल्ह्यातील आरण हे गाव संत सावतामाळी यांचे मुळगाव आहे.. ...

  महती शक्तीपिठांची भाग ११
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ११                १० ) पिठापुरम आंध्र प्रदेश शक्तीपीठ इथे आई  देवी “पुरुहुतीका “नावाने  विराजित आहे . सती आईचा डावा हात या ठिकाणी  पडला  .  याला पुष्करणी ...

  भक्त चोखामेळा
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?महाद्वारीचा भक्त चोखामेळा? ?संत तेथे हरी... हरी तेथे संत...?.या उक्तीप्रमाणे भगवंत जिथे आपले भक्त राहतात...तिथे त्या त्या स्वरूपात प्रकट होतात.... आजच्या कथेत देव आपल्या भक्तांसाठी महार झाला ... त्या ...

  महती शक्तीपिठांची भाग १०
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग १० या ५२ शक्तीपीठा व्यतिरिक्त आदि शंकराचार्य द्वारा वर्णित १८  महाशक्तिपीठे आहेत . यामध्ये काही शक्ती पिठांचा पण उल्लेख आहे ज्यांची माहिती ५२ शक्ती पिठात आलेली ...

  संत कान्होपात्रा
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?ओम हरये नमः? ही कथा आहे पंढरपूर पासून साप कोसावर असलेल्या मंगळवेढ्याच्या एका धनाढ्य श्यामा नायकिन ची मुलीची....,? भक्त कान्होपात्रा ची ? ज्याप्रमाणे उकिर्ड्यात एखादं प्राजक्ताच झाड फुलांनी बहरलेलं ...

  महती शक्तीपिठांची भाग ९
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ९ ४९)विराट- भरतपूर अंबिका शक्तीपीठ हे शक्तीपीठ राजस्थानमधील विराट नगर, भरतपूर येथे आहे. राजस्थानची राजधानी जयपुर ,ज्याला गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाते . या नगरीच्या  उत्तरेस ...

  महती शक्तीपिठांची भाग ८
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ८ ३९)जनस्थान- भ्रामरी शक्तीपीठ महाराष्ट्रातील नाशिक येथे जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती . हे शक्तीपीठ नासिकच्या पंचवटी मध्ये आहे .  इथे आईचे रूप “ भ्रामरी” ...

  संत जनाबाई
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने: प्रणतक:क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः? संत हेच आपले खरे वैभव!!! संत संगती ही चंदनाच्या झाडा प्रमाणे असते??.. संत रुपी चंदनाचे झाड जसे आपल्या आजूबाजूला असलेल्या ...

  भक्त भगवंत चरित्र
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  ?श्री कृष्ण: शरणम् मम:? महाराष्ट्र ही संताची जन्मभूमी मानली जाते..याच भूमी ला अनेक संतांनी आपली कर्मभूमी म्हंटले आहे ?. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्दैवत भक्तवत्सल श्री विठ्ठल.. ❣️साक्षात परमेश्वरच वास्तव्य असलेलं ...

  महती शक्तीपिठांची भाग ७
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ७ ३२) विभाष- कपालिनी शक्तीपीठ  पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आईचा डावा घोटा पडला. हे विभाष शक्तीपीठ कोलकातापासून जवळ आहे,आणि बंगालच्या उपसागराजवळ रन्नारायण नदीच्या काठावर आहे. ...

  महती शक्तीपिठांची भाग ६
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ६ २६ ) कुरुक्षेत्र – सावित्री शक्तीपीठ हे शक्तीपीठ श्री देवीकुपा भद्रकाली मंदिर "सावित्री पीठ", "देवीपीठ", "कालिका पीठ" किंवा "आदी पीठ" म्हणून देखील ओळखले जाते. याच ...

  महती शक्तीपिठांची भाग ५
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ५ १९)त्रिपुरा - त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठ त्रिपुराच्या उदयपूर जवळ राधाकिशोरपूर गावात आईचा डावा पाय खाली पडला. इथे आईचे रूप “त्रिपुरासुंदरी “असुन सोबत शिवशंकर  “त्रीपुरेश “रुपात विराजमान ...

  महती शक्तीपिठांची भाग ४
  द्वारा Vrishali Gotkhindikar

     महती शक्तीपीठांची भाग ४   1३)ज्वालामुखी - सिद्धिदा (अंबिका) शक्तीपीठ ज्वालामुखी शक्तीपीठ हे कांगडा जिल्हा , हिमाचल प्रदेश येथे आहे .   कांगडा जिल्ह्यात कालीधर डोंगराच्या पायथ्याशी हे ...

  लाहनी आशाढी
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  नुकताच माझ्या आजीचा फोन येऊन गेला.... म्हणाली की" या वर्षी मात्र माझी वारी चुकली म्हणायची... या कोरूनामुळे.. आणि लोक डाऊन मुळे ...दौलताबाद स्वामींची वारीला काही जाता आले नाही... "मनात ...

  महती शक्तीपिठांची भाग ३
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग ३   ८) मानसा-दक्षयानी शक्तीपीठ मातेचे हे शक्तीपीठ तिबेटमध्ये असलेल्या मानसरोवराजवळ स्थापित आहे. या ठिकाणीच एका पाषाणावर आई सतीचा उजवा  हात पडला.  शिवाची मानस कन्या म्हणून ...

  तुळशी महात्म्य
  द्वारा Archana Rahul Mate Patil

  तुळशी माहात्म्य?तुळस कोणाला माहिती नाही !!नाही का !!प्रत्येक घरासमोर आणि घरातल्या प्रत्येक अंगणासमोर ही तुळस वृंदावन आपल्याला दिसत आहे ..जितकी पूजनीय वंदनीय आहे, फायदेही आहेत.. शास्त्रज्ञांनाही त्याचा अनुभव आलेला ...

  महती शक्तीपिठांची भाग २
  द्वारा Vrishali Gotkhindikar

  महती शक्तीपिठांची भाग २ पुराणानुसार ५२ शक्ति पीठ आहेत असे मानले जाते  . मात्र तंत्रचूड़ामणि मध्ये एकंदर  ५१ शक्ती पिठांच्या संदर्भात सांगितले गेले आहे . एकूण बावन्न शक्तीपीठे खालीलप्रमाणे ...