दासबोध गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके दासबोध Dasbodh book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dasbodh is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. दासबोध गिरीश द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 291 984 दासबोधसमास - २ गणेश स्तवनश्री समर्थ श्री गणेशाला प्रार्थना करतात की हे ज्ञान व बुद्धी देणाऱ्या, अज्ञान दूर करणाऱ्या व सर्व भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्यादेवा ! मला हे लिखाण करण्यास शक्ति दे. तू मोह व अज्ञान दूर करणारा आहेस, ...अजून वाचासर्व अडचणी व भय व शंका दूर करणारा आहेस. म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात. तू सर्वांचा त्राता आहेस. सर्व देव पण तुला वंदन करतात.जगातील सर्व जे चांगले आहे त्याचा तू कर्ता आहेस. तुला वंदन करून कार्य चालू केले तर ते यशस्वी होणारचं. तो नुसती आठवण काढली तरी हांकेला धावून येतो.ज्याचे नृत्य बघण्याचा मोह देव सुद्धा टाळू शकत नाहीत व त्याच्या तालावर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा दासबोध इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही