माय मराठी !

  • 12.7k
  • 1
  • 1.9k

नुकताच 'जागतिक मराठी भाषा दिन ' झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो. मराठी वाचवा असे आवाहन करण्यात आले. मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला. आम्ही बेचॆन झालो. 'मराठी वाचलीच पाहिजे ' (क्रिया आणि क्रियापद दोन्ही ) याचा साक्षात्कार झाला! तसे आम्ही कट्टर मराठी वाचक (इलाज नाही ,काय करणार? दुसरी कोणतीच भाषा येत नाही! हिंदी जमत नाही, इग्रजी कळत नाही. इतर भाषेच्या भानगडीत आम्ही पडत नाहीत. घरची भाष्या काय कमी आहे? तीच निस्तरता येत नाही! ). हल्ली 'मराठी वाचक ' कमी होतोय म्हणून एकतोय. पण खरे नाही. अहो, आम्हा वाचकांन साठी कोणी लेखक,