प्रलय - २

  • 9.4k
  • 1
  • 5.5k

प्रलय-०२       भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते  . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात सापडला होता .  त्या सैनिक पथकाचा प्रमुख ,  अधीरत होता , तो म्हणाला "  भिल्वावा आता तुझा खेळ संपला ,  उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे....." अरे अधिरथ तुझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे का...?  तुला माहित नाही का काळी भिंत पडली तर काय होईल ....? अरे प्रधानजी खरच राज्याचे सेवक आहेत आणि तू ही हो....." राज्याचे सेवक राजाच्या आज्ञेबाहेर नसतात . राजाच्या