सर्वोत्कृष्ट साहसी कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात होम पुस्तके मराठी पुस्तके मराठी साहसी कथा पुस्तके फिल्टर: सर्वोत्तम मराठी कथा अहमस्मि योधः भाग - १० द्वारा Shashank Tupe सगळेच भयचकित नजरेने एकमेकांकडे पाहात होते. आता हळूहळू काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या होत्या. दोन हजार वर्षांपूर्वी चे तेच संकट त्यांच्या समोर होतं..समीर, दिग्या, स्नेहा आणि मंगेश काहीच बोलत ... अहमस्मि योधः भाग - ९ द्वारा Shashank Tupe स्नेहा त्या कागदावरच मजकूर वाचून जागीच गोठल्यागत झाली होती. " अरे यार..स्नेहा आपल्याला थोडा वेळ इथेच थांबावं लागेल इंजिन खूप गरम झालाय..त्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही.." - समीर म्हणाला. ... अहमस्मि योधः भाग - ८ द्वारा Shashank Tupe समीर गाडीत जाऊन बसला. डोळे बंद केले..एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा गाडी सुरू केली. थोडं पुढे गेल्यावर सहजच त्याची नजर आरश्यावर पडली.. दृश्य धक्कादायक होतं..डोळ्यांवर विश्वास बसला नाही.खिडकीची ... अहमस्मि योधः भाग - ७ द्वारा Shashank Tupe समीर आणि दिगंबर दारा जवळ गेले आणि पाहिलं तर समोर स्नेहा उभी होती. " स्नेहा तू..!! " - समीर विस्फारलेल्या डोळ्यांनी स्नेहा कडे बघत म्हणाला.. " अशी अचानक कशी ... अहमस्मि योधः भाग - ६ द्वारा Shashank Tupe ठरल्याप्रमाणे समीर आणि दिग्या पान टपरी जवळ पोहोचतात..तिथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दिग्याचा मित्र अनिल, जो हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय असतो तो त्यांचीच वाट बघत उभा होता..पटकन दोघं जाऊन त्याच्यासमोर ... प्रेम खरंच असतं का?... द्वारा Deepali Hande आज मला लवकर ऑफिसला जायचं होतं. ऑडिट होणार होतं ऑफिस मध्ये आणि काम खूप पेंडिंग होतं म्हणून आज मी मुद्दामच आवरून लवकर निघालो होतो आणि लवकरची बस पकडली होती. बस ... अहमस्मि योधः भाग -५ द्वारा Shashank Tupe घरातून निघून समीर रेल्वे स्टेशनकडे चालत निघाला. आसपास नीरव शांतता पसरली होती..रस्त्यावर काही ठिकाणी दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली माणसं होती. अधूनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ही ऐकू येत होते. ... अहमस्मि योध: भाग - ४ द्वारा Shashank Tupe त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता.. " समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे काहीतरी लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा ... अहमस्मि योध: भाग - ३ द्वारा Shashank Tupe स्वतः ला सावरत समीर गाडीच्या बाहेर आला. अंधारात जी आकृती त्याच्या गाडी समोर तयार झाली होती ती आता नाहीशी झाली होती. समीरला दरदरून घाम फुटला होता.. सगळं एकदम अंधुक ... अहमस्मि योध: - भाग - २ द्वारा Shashank Tupe अहमस्मि योध: भाग - २ " समीर..अरे उठ रे बाळा !! " कॉलेज ला नाही का जायचं ?... ये ... प्रतापराव द्वारा Pratik Mahadev Gavade आजही कुठे प्रामाणिक हा शब्द आईकला किंवा वाचला तर मला प्रतापची आठवण आल्याशिवाय राहत नाही . प्रताप हा आमच्या आयुष्यात आला तो पण त्याचा ... अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe अहमस्मि योध: ही एक काल्पनिक कथा आहे. यातले सगळे प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत.समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " मुलगा, आनंदाने त्याचे ... शेर 6 (अंतिम भाग ) द्वारा निलेश गोगरकर मागील भागावरून पुढे......दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी अजून झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा ... माकडहत्या द्वारा Lekhanwala आज पुन्हा कामावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ ... शेर (भाग 5) द्वारा निलेश गोगरकर शेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन ... शेर (भाग 4) द्वारा निलेश गोगरकर मागील भागावरून पुढे ......" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात..."" हा मग ? खाऊन मग या..."" कसे खाणार...? पैसे नकोत.. महिना अखेर आहे ... शेर (भाग 3) द्वारा निलेश गोगरकर मागील भागावरून पुढे......." मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. " शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई , हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या ... शेर (भाग 2) द्वारा निलेश गोगरकर मागील भागावरून पुढे...... " आज अचानक रविवारी काय काम काढलेस..." दोघांनी आत येत विचारले.. " विनू त्या मुलीचा काही पत्ता लागला कां ? "" नाही अजून... "" एक काम कर.. हा ... शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर वाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा ... Serial Killer - 10 - Last Part द्वारा Shubham S Rokade 10 १६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा होता . हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात ... Serial Killer - 9 द्वारा Shubham S Rokade 9 साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल लावला . मीडिया , आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच ... Serial Killer - 8 द्वारा Shubham S Rokade 8 १३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत मीडियाने सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) ... Serial Killer - 7 द्वारा Shubham S Rokade 7साधना बोलत होती .... आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल , पुरावे गोळा करावे लागले असतील . पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली ... Serial Killer - 6 द्वारा Shubham S Rokade 6 13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ... लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही Serial Killer - 5 द्वारा Shubham S Rokade 5 तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते . पत्रकार व न्युज चॅनलवाले वेगळं , राजकीय नेते वेगळे आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती ... पॅरलल जग - Sci fi कथा द्वारा Dhanashree Salunke “ पॅरलल जग Sci -Fi कथा” बरीच रात्र झाली होती . आज घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तरी धनश्री आणि तिच्या टीमचे काम अविरत चालूच होते . सगळ्यांची मान ... Serial Killer - 4 द्वारा Shubham S Rokade 4 फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही खून करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता . ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट ... Serial Killer - 3 द्वारा Shubham S Rokade 3 तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता . त्याच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी ... Serial Killer - 2 द्वारा Shubham S Rokade 2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली ." काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या ... Serial Killer - 1 द्वारा Shubham S Rokade 1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज ...