शेर (भाग 5) निलेश गोगरकर द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके साहसी कथा पुस्तके शेर (भाग 5) शेर (भाग 5) निलेश गोगरकर द्वारा मराठी साहसी कथा (17) 2.1k 7.1k शेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन थिएटर ला घेतले. सहा तास ऑपरेशन चालले होते. पहाटे तीन ...अजून वाचाऑपरेशन झाले. मूर्ती त्याला भेटायला आले." शेखर सर , ऑपरेशन इज सक्सेस... पेशन्ट आऊट ऑफ डेंजर..."" थँक्स डॉक्टर..."" नो... नो.... सर... इट्स माय ड्युटी...... ओके नाऊ आय मस्ट टेक सम रेस्ट..."" ओह.. शुअर डॉक्टर... थँक्स अगेन..." हात मिळवून मूर्ती निघून गेले. सुजाता झोपली होती. पण सुकन्या जागी होती. तिने सगळे ऐकले होते. शेखर तिच्या पासून काही अंतर ठेऊन बसला होता कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शेर (भाग 5) शेर - कादंबरी निलेश गोगरकर द्वारा मराठी - साहसी कथा (121) 15.3k 50.4k Free Novels by निलेश गोगरकर इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही निलेश गोगरकर फॉलो करा