Village Hunting book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Village Hunting is also popular in Adventure Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गावपारध श्रीराम विनायक काळे द्वारा मराठी साहसी कथा Writen by श्रीराम विनायक काळे Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गाव पारध कोकणातल्या काही गावांमध्ये सराई सुरू झाल्यानंतर दसरा ते थोरलीदिवाळी या सम्याला गावदेवाचा कौल प्रसाद घेवूनसगळ्या वाड्यांमधून घरटी एक माणूस भाले, हात कुऱ्हाडी , दांडे नी ज्याच्याकडे बंदूकअसेल तो बंदूक घेवून सामुहिकपणे शिकारीला बाहेर पडतात. मंडळी एकाबाजूने रान काढीत अख्खासडा पिंजून काढतात.शिकारीत मिळालेले ससे,जवादे, भेकर, साळिंदर,डुक्कर देवाला मानवून झाल्यावर त्याच्या वाटण्याकरून घेतात. यालागाव पारध म्हणतात. पावसापूर्वी शेतजमिनींचीभाजावळ करतात. त्यासाठी सड्यामाळावरची गवतं कापतात नी कवळं तोडून म्हणजे - झाळी तोडून पाल्यासकट डहाळ्यांचे भारेबांधून ते शेत जमिनी भाजण्यासाठी नेतात. याकामांचा आरंभ करण्यापूर्वी रान काढून गाव पारध करतात. एकदा रान काढलं की जंगली More Likes This अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर Serial Killer - 1 द्वारा Shubham S Rokade नश्वर - भाग 1 द्वारा Abhijeet Paithanpagare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा