कथेत मर्डर केसवर पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब काम करत आहेत. लेखक पवार साहेबांशी तपासाबाबत चर्चा करतो, परंतु काही विशेष माहिती मिळत नाही. तपास सुरू असताना, त्यांनी विविध पुरावे तपासले आणि एका पेन ड्राईव्हमध्ये महत्त्वाचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ सापडले. यामध्ये पत्रकार आणि स्थानिक वकील, तलाठी आणि आमदार यांचे अश्लील फोटोग्राफ्स होते. लेखक विचार करतो की पत्रकाराला मारणाऱ्याने पेन ड्राईव्ह गायब का केला नाही. इन्स्पेक्टर पाटील साहेबांना या फोटोग्राफ्समुळे एक महत्त्वाचा सुराग मिळतो, तो म्हणजे त्या फोटोंमध्ये असलेली मुलगी दोन-अडीच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे जटिलतेत आणखी भर पडते. Serial Killer - 2 Shubham S Rokade द्वारा मराठी साहसी कथा 23.3k 15.7k Downloads 28k Views Writen by Shubham S Rokade Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली ." काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या घरून काही कळलं का....? " काय सांगायचं कुणालाबी विचार सगळेजण असं बोलतेय जणू काही हा पत्रकार नाही संतच होता .…. " म्हणजे कोणावर संशय वगैरे आहे का त्यांच्या घरच्यांचा.." अरे न्यूज चॅनेल वाल्यांना सांगितले ना तेच आम्हालाबी सांगितलय वेगळं काहीच सांगितलं नाही ... " म्हणजे अजून तपास काही खास नाही झाला म्हणायचा.. " नाहीरे अजून फारशी म्हणावी अशी प्रगती नाही म्हणूनच त्याच्या ऑफिसमधून उचललेल्या पुरावा तपासायचं काम दिलय साहेबांनी . पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत बऱ्याच गोष्टी Novels सीरियल किलर 1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या... More Likes This अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 2 द्वारा Reshma रानभूल - भाग 1-2 द्वारा Balkrishna Rane दूधाचा थेंब - 2 - खिडकी द्वारा Gajagamini पिढ्यांचा प्रवास - भाग 1 द्वारा Xiaoba sagar अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा