अहमस्मि योध: भाग - ४ Shashank Tupe द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके साहसी कथा पुस्तके अहमस्मि योध: भाग - ४ अहमस्मि योध: भाग - ४ Shashank Tupe द्वारा मराठी साहसी कथा 1.8k 5.7k त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता.. " समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे काहीतरी लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा दिसतोय..." - दिगंबर. समीरने ती कागदं हातात घेतला आणि निरखून ...अजून वाचालागला..त्याच्यावर नजर फिरवताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. " या इतक्या भयान जंगलात हा वाडा..आणि इथे हे सगळं.. आजोबांचं नाव असलेल्या या कागदा वरून हे स्पष्ट आहे की याचा आपल्याशी काहीतरी संबंध नक्कीच आहे.." समीर म्हणाला. " बाकी अजून काही दिसत नाहीये इथे आपल्या कामाचं.." -दिग्या. "चल बाहेर जाऊन त्या गणपत कडून अजून काही माहिती मिळते का बघू.." - समीर. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अहमस्मि योध: भाग - ४ अहमस्मि योध: - कादंबरी Shashank Tupe द्वारा मराठी - साहसी कथा (71) 20.4k 67.8k Free Novels by Shashank Tupe इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Shashank Tupe फॉलो करा