ठोकरऱ्या अंबा

  • 4.3k
  • 1
  • 1.3k

कड़क उन्हाळा गावी असणारे माझे मित्र गण्या,राहुल्या,निख्या..उनाड च ही सर्व,आमच्या एका उनाड प्रसंगाची ही एक कथा..कड़क उन्हाळा सुट्टी चे दिवस ते बालपणी चे..!पोहने, पखाण्या खेळने, नटुन थटुन केसांची चंपी करून लग्नाच्या वराती मधे नाचने,घरातील भंगार जमा करून टरबूज,आइसकांडी घेऊन पुर्ण गावानि खात फिरत होतो,कोणत्या ही गोष्टीची परवा न करता.उन्हाळा म्हंटल की हीच मज्जा असायची,म्हणून प्रत्येक उन्हाळा हा गावी घालवायचो, शाळेकड़चि मित्र वेगळी आणि गावाकड़चि सुद्धा त्या मुळे ऋतु प्रमाणे राहनिमान खेळने बदलावे लागे,पण आ