प्रलय - ६

  • 8.1k
  • 1
  • 4.1k

प्रलय-०६    " तू इथे काय करतेस ....? आयुष्यमानने तिला विचारलं ......       आयुष्यमान व भरत तिला त्या ठिकाणी पाहून  आश्चर्यचकीत झाले होते . ती त्याठिकाणी कशासाठी आली असावी याचा विचार करत आयुष्यमान मनोमन आनंदित होत होता . त्याला वाटत होतं कि ती त्याच्यासाठीच तिथे आली असावी . " मी कसं सांगू हे मला कळत नाही , खरंच.....तिला काहीतरी सांगायचं होतं , पण ती संकोचत होती . आयुष्यमानच्या मनात लाडू फुटत होते . " तुम्हाला काही सांगायचं असेल तर निसंकोच बोला , तुम्हाला मदत करायला आम्ही केव्हाही तयार आहोत ......"  आयुष्यमानच्या मनातले वाक्य भरत बोलला , त्यामुळे आयुष्यमान मनात  चरफडला .हळूच