मराठी गुप्तचर कथा पुस्तके आणि कथा विनामूल्य पीडीएफ

  सूड ... (भाग १४) - Last
  by vinit Dhanawade
  • (8)
  • 92

    " हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. " बेटा… खर ...

  सूड ... (भाग १३)
  by vinit Dhanawade
  • (5)
  • 102

  शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच ...

  सूड ... (भाग १२)
  by vinit Dhanawade
  • (7)
  • 165

  " पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी ...

  सूड ... (भाग ११)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 188

  आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात ...

  सूड ... (भाग १०)
  by vinit Dhanawade
  • (6)
  • 168

  " एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला. " पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, ...

  सूड ... (भाग ९)
  by vinit Dhanawade
  • (5)
  • 122

  दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं, " काय झालं रे ? ", ...

  सूड ... (भाग ८)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 127

  राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात ...

  सूड ... (भाग ७)
  by vinit Dhanawade
  • (2)
  • 89

  महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक सर, जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे ...

  सूड ... (भाग ६)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 119

  महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. " हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच ...

  सूड ... (भाग ५)
  by vinit Dhanawade
  • (2)
  • 117

  " सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ", "हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. " हे तुला कसं माहित… तिच्या ...

  सूड ... (भाग ४)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 157

  ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित केलं. " हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे ...

  सूड ... (भाग ३)
  by vinit Dhanawade
  • (1)
  • 141

  सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, ...

  सूड ... (भाग २)
  by vinit Dhanawade
  • (3)
  • 177

  " कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली. " हि काय, बसली आहे… " कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. " कशाला चिडवतेस ...

  सूड ... (भाग १)
  by vinit Dhanawade
  • (5)
  • 337

  "खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग १०)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 80

  " महेश .... तू आत जाऊन madam ला बाहेर घेऊन ये.. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया... " महेश धावतच गेला आत.. अचानक महेशचा आवाज आला, " अभी लवकर आत ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ९)
  by vinit Dhanawade
  • (1)
  • 76

  " काय रे काय झालं एवढं... ? " लगेचच महेशने त्याला पेनाची रिफील दाखवली. " तू म्हणत होतास ना, सवय कोणतीही असो .... एकदा लागली कि लागली.... आणि हि ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ८)
  by vinit Dhanawade
  • (2)
  • 82

  " त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती, म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे आहे... पहिला खून जुलै महिन्यात झाला... म्हणजेच येत्या जूनपर्यंत ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ७)
  by vinit Dhanawade
  • (3)
  • 71

  " अरे... तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. " महेश म्हणाला... " आता काही खरं नाही त्याचं... madam ची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा.. " तसे ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ६)
  by vinit Dhanawade
  • (3)
  • 106

  त्यादिवशी त्याला करमतच नव्हतं. रात्रीही तो तळमळतच होता. किती वाजता झोप लागली माहित नाही, परंतु त्याला जाग आली ती फोनच्या रिंगमुळे... त्याला माहित होतं कि call कसला असणार.... आणि ...

  बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ५  
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (2)
  • 184

                मजल दरमजल करीत राजे आणि सारा लवाजमा आग्रा शहराजवळ पोहचला...तारीख होती ११ मे १६६६..मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिह यांच्याकडे राजांची सर्व जबाबदारी सोपवण्यात ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ५)
  by vinit Dhanawade
  • (2)
  • 92

  " पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris हे दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि ...

  बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ४
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (1)
  • 200

           पुरंदर पडला ...अगदी नेटाने झुंजला...मुरारबाजी फक्त सातशे मावळ्यांनिशी आणि दिलेरखानाच्या ५००० मोघलांना भारी पडला..पुरंदर शेवटच्या घटका मोजत होता...आणि आता मरायचे तर मारूनच मरायचे...काही कळण्याचा आत ...

  रहस्य सप्तसुरांच (भाग ४)
  by vinit Dhanawade
  • (4)
  • 80

  रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता, " काय सापडलं मिठाई मध्ये.. ? " , " मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. " ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग ३ )
  by vinit Dhanawade
  • (3)
  • 97

  " आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. ", " बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... "संगीतातले सात सूर ...

  बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - ३
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (0)
  • 181

        तिथे खलिता पोचता झाला...आणि तिथे दिलेरखान आणि मिर्झाराजे यांनी पुरंदरच्या पायथ्याशी तळ टाकला ...जिथे बघावे तिथे अफाट सैन्यसागर... प्रथम वज्रगडावर हल्ला सुरु झाला.. मिर्झाराजे जय‌सिंगाने शिवाजी ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग २ )
  by vinit Dhanawade
  • (3)
  • 116

  दुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर उठणारा अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं ...

  बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - २
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (4)
  • 305

    "मिर्झा" म्हणजे राजपुत्र अकबर बादशहाने त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता...त्यांची कामगिरी तशीच होती...अशा शूर राजपूत कछवाह वंशात जन्माला आलेले मिर्झाराजे जयसिंग आपल्या वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या ...

  रहस्य सप्तसुरांच ( भाग १ )
  by vinit Dhanawade
  • (2)
  • 173

  रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे ...

  बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - १
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (1)
  • 211

           सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता ..विजांसकट तो झिम्मा फुगडी खेळत होता..त्यात अमावस्येची काळोखि रात्र किर्रर्र अंधार ...सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...धावतच होता... ...

  बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २
  by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE
  • (7)
  • 140

  बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २          सुरतेच्या आसपास तिन्ही बाजूला समुद्र...पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य...एकसो एक शूर सरदार...लाखो सैन्य...घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज ... अगणित संपत्ती... आणि ...