सायलेन्स प्लीज - प्रकरण 7 Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके सायलेन्स प्लीज - प्रकरण 7 Silence Please - 7 book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Silence Please - 7 is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सायलेन्स प्लीज - प्रकरण 7 Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 1.5k 2.5k प्रकरण 7 त्या प्रशस्त घराच्या फरसबंदी केलेल्या अंगणात पाणिनी आर्या ला हलक्या आवाजात सूचना देत होता. “ काहीही झालं तरी खांडवा चा मुद्दा कोणालाही समजता कामा नये. तुझ्या विहंग मामा ला पुढचे दोन अडीच तास आपल्याला पूर्ण सुरक्षित ठेवायला ...अजून वाचाआहे.” “ ते त्याला इथे ओढत घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय?” तिने शंका विचारली “ त्यांना प्रश्न विचारायचे असणार विहंग ला.” पाणिनी म्हणाला “ पोलिसांनी मला अत्ता त्याच्या बद्दल विचारलं तर काय सांगू मी? ” आर्या म्हणाली “तो कुठे आहे ते मला माहीत नाही असे सांग.” “ मी सांगते की मी खांडवा ला मुक्काम केलं आणि बस ने घरी आले.” कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सायलेन्स प्लीज - प्रकरण 7 सायलेन्स प्लीज - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा (22) 28k 48.1k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही