रहस्यमय स्त्री - भाग ४

(19)
  • 20.6k
  • 11.3k

 रेशमा त्याचा जवळ आली.. व त्याचा खांद्यावर हात ठेवून म्हणाली अजून फक्त चार बाकी आहेत..!!!! दिनांक - २७ मार्च २०१८ हे ऐकुन अमर दचकून झोपेतून जागा झाला.... व घड्याळात पाहिलं तर ३:३३ झाले होते..... अचानक एक अश्रू अमरच्या डोळ्यातून खाली पडला व अमर रेशमाच्या पायथ्याशी बसून रेशमाला एकटक बघत होता.... ---------- घटनास्थळी (केसरी लॉज) ---------- हवालदार साने - साहेब गळ्यावर धार धार वस्तुने वारंवार वार केलेला दिसत आहे , पण का केला असेल हो राजाराम यांचा खून ?? याच तर गोष्टीचा तर आपल्याला पगार मिळतो , चला कामाला लागा ... जवळ पास काही पुरावे मिळतात