प्रलय - ११

  • 7.6k
  • 3.5k

 प्रलय-११       कितीतरी शतके अगोदर , काळी भिंत सुद्धा बांधण्याच्या अगोदर , संपूर्ण पृथ्वीवरती फक्त एकच राजा राज्य करत होता . संपूर्ण पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदत होती .  पृथ्वीवरचा तो पहिला राजा होता ज्या राजानं देवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरती आपले आधिपत्य आणून सगळीकडे सुख शांती व समृद्धी पसरवली होती....        असं म्हणतात राजा साक्षात ईश्वर होता आणि राणी साक्षात देवी .  त्या राणीकडून राजाला तिळं झालं . एकाच वेळी  तीन राजपुत्र राजमहालात रांगू लागले . एकाचं नाव होतं कैरव , दुसऱ्याचं सोचिकेशा आणि तिसऱ्याच मारुत .तिन्ही राजपुत्र एकत्र शिकू लागले .  सर्व काही समजून घेऊ लागले ,  युद्ध