ना कळले कधी Season 1 - Part 15

(17)
  • 12.6k
  • 1
  • 9.8k

     दोघंही चहा घेत होते. 'काय मग भारी वाटतो ना चहा प्यायला?', आर्या ने विचारलं. 'पर कॉफी का अपनाही जुनून हैे।', सिद्धांत म्हणाला. आर्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, 'पर चाय मे ही सुकुन हेै।' 'सोड आर्या हा न संपणारा वाद आहे. कारण तू काही मान्य करणार नाही.' कॉफीच ग्रेट आहे.' 'मी का मान्य करू उगाचच', आर्या म्हणाली. 'एक दिवस मीच घेईल तुझ्याकडून मान्य करून. बघंच तू..' सिद्धांत तिला म्हणाला. 'बघू, असा दिवसच येणार नाही. चला निघायचं बाकीचे वाट बघत असतील.' 'आर्या, मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो त्या लोकांना ते इतक्या लवकर येणार नाही. वेळेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे.' त्यात