नोकरी करणारी आई..

  • 8.6k
  • 2
  • 1.6k

"अरे सुमित तुझ डबा मावशिनी टेबलवार ठेवलाय भरून, आज तुझी आवडती भाजी दिली नाही.आज ओफ्फिसट मीटिंग आहे म्हणून लवकर निघायचय.सांध्यकालिहि उशीर होणार आहे. क्लास मधून थेट मित्राकडे जाशील की शेजारच्या ककुङ्कदे किल्ली देऊ? बाबानहीं उशीर होईल"आशा सूचना डेट मंजूषा ऑफिसला जायला अवगत होती.पण सुमित मात्र काहीच बोलत नव्हता. मंजूषा चप्पल घालून ओफ्फिसट निघायला जाणार इतक्यात सुमित म्हणाला, "आई तू नौकरी का सोडून डेट नाहीस? आपल्याकडे आता पुष्कल पैसे आहेत ना?"अचानक मंजूषाचे डोळे सुमितच्या या प्रश्नाने चमकले. ऑफिसला निघण्याच्या गडबडीत असणाऱ्या मंजुषाने सुमितच्या केसवरून हात फिरवला अणि "आपण संध्याकाळी बोलू" असे त्याला सांगितले. घरातून निघताना मंजुषाला आज सुमित वेगळाच भासला होता.