रहस्यमय स्त्री - भाग ९ 

(17)
  • 14.6k
  • 1
  • 9.2k

रहस्यमय स्त्री - भाग ९  येवढं बोलून अमर गूगल मॅप वर बोधर् गाव सर्च करू लागला !!! बोधर गाव इस्पितळा पासून २३ किलोमीटर अंतरावर होते. इस्पितळातून बाहेर निघताना मोबाईल मध्येच बघून चालताना त्याची समोरून येणाऱ्या व्यक्तीशी धडक झाली !!! त्यामुळे त्याचा मोबाईल खाली पडला ... अमरच्या मनात धडकी भरली !!! त्याने लगेचच मोबाईल उचलला व पाहिले तर मोबाईल कवरमुळे मोबाईलला काहीच झाले नाही . मोबाईलला काहीच न झाल्याने त्याच्या जीवात जीव आला !!! त्याचा राग अनावर होत होता , त्याने वर पाहिलं तर त्याने राग मनातल्या मनातच ठेवला कारण त्याची धडक सहाय्यक पवार यांच्याशी झाली होती !!! पवारांनी रागाने