बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २

(22)
  • 22.8k
  • 1
  • 10.7k

बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट भाग २ सुरतेच्या आसपास तिन्ही बाजूला समुद्र...पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य...एकसो एक शूर सरदार...लाखो सैन्य...घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज ... अगणित संपत्ती... आणि त्यांचा शहेनशहा ..."औरंगजेब"... मग कोण नजर वर करून बघणार अशा सुरतेकडे...कोण बघणार ??? सह्याद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता आणि औरंगजेबाच्या सुरतेवर फिरत होता...काही दिवसातच सुरत पेटणार होती ... बहिर्जी नाईक सुरतेच्या पोटात शिरले होते....नव्हे शिवाचा तिसरा डोळाच सुरतेतून फिरत होता.... कधी भिकारी, कधी व्यापारी, कधी फकीर,कधी सैनिक,कधी मजूर, कधी सैनिक अश्या हजार वेषात बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुरतेत जवळजवळ महिनाभर फिरत होते....कुठे जास्त घबाड