ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 7

  • 19.8k
  • 11.8k

क्रमशः काही वेळातच त्यांची गाडी महाबळेश्वरचे त्या हॉटेलवर जाऊन पोहोचते. प्रीती आणि तिची फॅमिली मग आपले सगळ्या बॅगा घेऊन हॉटेलचे रिसेप्शन काउंटरवर हॉटेलचे रूमची चावी घेण्यासाठी जातात. रूमची चावी घेऊन हॉटेलचे रूम नं ५०१ कडे जाताना न राहून पुन्हा पुन्हा प्रीतीची नजर त्या शेजारचे रूम नं ५०२ कडे जाते. तिची पावले अलगद त्या रूम नं ५०२ कडे वळतात आणि ती त्या रूम नं ५०२ चा दरवाजा उघडण्यासाठी त्या रूमचे दरवाजाला हात लावणार तोच मॅडम.. मॅडम.. आहो तुमची रूम इकडे आहे... त्याचे बाजूची.. त्यांना रूम दाखवण्यासाठी आलेला हॉटेलचा कर्मचारी प्रीतीला बोलतो. तो आवाज ऐकून प्रीती तिथेच क्षणभर थांबते रूम नं ५०२