शिव-सिंहासन-भाग २

  • 9k
  • 1
  • 3.3k

मिलिंद बोलू लागला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना नेण्याची व्यवस्था २ नेक सरदारांनी स्विकारली खंडोजी आणि यशवंता...त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे गडावरील एक न एक कुटुंब खाली उतरल्यावर आपल्या सर्वात महत्वाच्या कामाला सुरवात केली...प्रथम रायगडाचे महादरवाजे आतून बंद करण्यात आले...आपल्या सोबतीला आणखी ७ जणांना थांबवून घेतले...आणि ते ९ हि सरदार राजसभेत आले...सर्वानी प्रथम सिहांसनाला मुजरा केला...कोणाला माहित होते हा आपला शेवटचा मुजरा आहे...आणि नंतर त्या ९ सरदारांनी ते ३२ मण सोन्याचे सिहांसन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले...आणि पाठी ४ आणि पुढे ४ असे राहून...मेणा दरवाजा पर्यत आणले...आणि मजबूत दोरखंडाच्या मदतीने ९ पैकी ७ सरदार ऱायगडच्या काळकाई खळग्यातील वाघ जबड्यांत उतरले.. आणि