शिव-सिंहासन-भाग ३

  • 6.6k
  • 1
  • 3k

शिव-सिंहासन-भाग ३ त्या थंड हवेत चौघांना कधी झोप लागले ते कळलेच नाही...कोणीतरी टीम मेंबर पैकी चादरी आणून त्यांच्या अंगावर टाकल्या होत्या...सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी त्यांना जाग आली.. तेव्हा ६. ३० वाजले होते...प्रसादने वरती पहिले आकाश निरभ्र होते.. अजून अर्ध्या तासाने सामान रोपवेने वर येणार होते...घाईघाईत सर्व आटपून वर येणाऱ्या सामानाची वाट बघण्यात सर्व तयार झाले.... ७. १५ वाजल्यापासून एक एक सामान वर येऊ लागले...८ वाजेपर्यंत सर्व सामान वर आले...आलेल्या सामानाची सर्वानी मिळून १ तासात जुळवाजुळव केली...आणि चार निवडलेल्या ठिकाणी...चार जण वेगवेगळ्या टीम घेऊन कामाला लागले ....मिलिंद होळीचा माळ...प्रसाद बाजारपेठेतील मार्ग...अमित वाघ्या कुत्र्याचा पुतळ्या