ना कळले कधी Season 1 - Part 27

(13)
  • 12.7k
  • 1
  • 8.9k

आर्याला घरी सोडून सिद्धांत घरी आला. 'बरं झालं आर्याशी ह्या विषयावर बोलणं झालं, नाहीतर माझ्या मनावरचं ओझ काही कमी झालं नसत. पण मानलं आर्याला, मी किती घाबरत होतो हा विषय तिच्या समोर काढायला, पण तिने तर अगदी सहज हाताळला. किती सहजपणे तिने माझ्या मनावरचं दडपण हलकं केलं. मी न बोलताही माझ्या मनातलं अगदी सहज हेरलं ग तू.. कस जमलं हे तुला हीच तुझ्या वागण्यातली सहजता मला तुझ्या आणखीन जवळ आणत आहे dear!!!', 'सिद्धांत जेवायला चल', त्याच्या आईने त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री भंगली. 'हो आलोच' म्हणून तो जेवायला गेला.           'बर झालं सिद्धांतशी आज बोलणं झालं नाहीतर बिचारा उगाचच