ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 10

(17)
  • 21.2k
  • 2
  • 13.7k

क्रमशः तुझ्या आठवणींचा स्पर्श मला पुन्हा होऊ दे .. तुझ्या गुलाबी आठवणीत मला पुन्हा रमू दे .. काही वेळानी इकडे प्रीती तिच्या रूममध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत बसली असताना प्रीतीचे मोबाईलवर महाबळेश्वर मधील त्या हॉटेल व्यवस्थापकांचा फोन येतो. "तुम्हीच मगाशी रूम नं ५०२ चे बुकिंगसाठी फोन केला होता ना.. पण सॉरी मॅडम.. आम्ही तुमचे त्या रूम नं ५०२ चे बुकिंग नाही घेऊ शकत.. ती रूम अगोदरच आरक्षित आहे.. हवं तर दुसरी कोणती रूम बुक करू का तुमचेसाठी आम्ही.??" ते हॉटेल व्यवस्थापक प्रीतीला फोनवर सांगत असतात. यावर प्रीती "नाही होणार का त्या रूम नं ५०२ चे बुकिंग सर??.. नसेल