अर्धसत्य - कोवळं प्रेम

  • 7.4k
  • 2k

असे म्हणतात ‘सत्य’ जरी ‘गुणकारी’ असले तरी ते ‘कटू’ असते आणि ‘असत्य’ जरी ‘गोड’ असले तरी ‘विषारी’ असते. ‘अर्धसत्य’ मात्र आपल्याला हवे तसे मांडता येते, सत्याचा कडूपणा आणि असत्याचे विष आपल्याला हवे तसे कमी अधिक करता येत असते आणि त्यामुळे अर्धसत्य तुलनेने ‘गोड’ आणि ‘गुणकारी’ भासत असते. पण जेव्हा त्या अर्धसत्याची दुसरी बाजू समोर येते तेव्हा मात्र ती निश्चितच कटूही असते आणि विषारीसुद्धा... अशाच आणखी एका अर्धसत्याची कहाणी “कोवळं प्रेम” नेहा आज उशिराच घरी आली होती, घरातील परिस्थिती नेहमी प्रमाणेच होती. बाबा नेहमीप्रमाणे बातम्या बघत बसले होते. आल्यावर पाच-एक मिनिटे विश्रांती घेऊन लगेचच ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. घरातील थोडका