परमेश्वराचे अस्तित्व - ५

  • 9.1k
  • 4.3k

"चिंतन" " आपुली तहान भूक नेणे । तान्हाया निके ते माऊलीस करणे । तैसे अनुसरलेते मज प्रणे । तयाचे सर्व मी करिन । ( श्री ज्ञानेश्वरी) अर्थ :-आपली तहान भूक न जाणता,आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते.त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार मजवरटाकला त्या सर्वांचे इच्छित मीच पूर्ण करतो. वृक्षांच्या शाखा व पाने एकाच बीजापासून उत्पन्न झालेली असतात परंतु पाणी मुळापाशी घालावे लागते.परमेश्वरालानीट समजून नाम जपाचे पाणी घालून एकचित्त होऊन साधना केली पाहिजे.भगवंताची पूजा करतांना पान, फळ अथवापाणी जरी शुद्ध भावनेने अर्पण केले