निशांत - 1

(28)
  • 62.6k
  • 3
  • 53.2k

अनया चला आता घरी आत्ता येतील बाबा .. सोनालीने बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलीकडे पाहून हाक दिली .. निळ्या फ्रॉक मधील अनयाने जोरात हात दाखवला “आई फक्त पाच मिनिटे थांब ..गेम बघ संपत आलाय .. सोनाली आत गेली आणि तिने सुमितला हाक दिली “ये रे सुमित चहा झालाय आणि पुर्या पण तयार आहेत ..” सुमित आणि अन्वया दोघे टेबलवर येऊन बसली आई कसल्या आहेत ग पुर्या असे म्हणत अन्वयाने पुरीच्या वाडग्यात हात घातला मात्र ..सोनाली ओरडली .