अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (1)

  • 7.8k
  • 5.3k

"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ मारून टाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही. प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या