OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Loading...

Matrubharti
  • मराठी
    • English
    • ગુજરાતી
    • हिंदी
    • मराठी
  • बाईट्स
    • ट्रेन्डिंग सुविचार
    • व्हिडियो
    • कोट्स
    • व्हाट्स ऐप स्टेटस
    • रात के जज्बात
    • मॉर्निंग मजा
  • कथा
    • ट्रेन्डस

      • ट्रेन्डिंग कहानियां
      • नवीन कथा
      • मूवी रिव्यु
      • मराठी लेखक

      श्रेणी

      • लघुकथा
      • कादंबरी
      • प्रेम कथा
      • प्रेरणादायी
      • भयकथा, काल्पनिक कथा
      • कविता
      • हास्य
      • साहसी कथा
  • पुस्तके
      • कादंबरी
      • पौराणिक कथा
      • ट्रेन्डिंग पुस्तके
      • बेस्ट सेलर
      • नवीन प्रकाशित
  • विशेष
      • कार्यक्रम
      • स्पीच
      • नाटक
      • संगीत
      • कविता
      • वेब सीरीज
      • शॉर्ट फिल्म्स
  • स्पर्धा
आत्ता लिहा

Suraj Gatade लिखित कादंबरी अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा

  1. होम
  2. कादंबरी
  3. मराठी कादंबरी
  4. अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स - कादंबरी
अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स  द्वारा Suraj Gatade in Marathi
कादंबरी

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स - कादंबरी

Suraj Gatade द्वारा मराठी कादंबरी भाग

(30)
  • 6.5k

  • 1.5k

  • 4

"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ ...अजून वाचाटाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही.प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या कमी वाचा

पूर्ण कथा वाचा
Listen
मोबाईल वर डाऊनलोड करा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (1)

(4)
  • 1.4k

  • 220

"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ ...अजून वाचाटाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही.प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (2)

(4)
  • 833

  • 157

२. एन एन्काऊंटर विथ अ ब्युटी -या घटनेच्या वेळी मिस्टर वाघ खूप महत्त्वाच्या केसवर दुसऱ्या शहरात काम करत होता (पण नेहमी प्रमाणं या केस बद्दल मी तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण तसा मिस्टर वाघने दंडक घातलाय... काही सिक्युरिटी व ...अजून वाचासिक्रसी इशूज आहेत... मिस्टर वाघला काही प्रॉब्लेम नकोत म्हणून मी कधी काळ, वेळ, शहर, स्थळ-ठिकाणांची नांव मेन्शन करत नाही, पण ही केसच मिस्टर वाघच्या इतर केसेस प्रमाणं एक्सेप्शनल असल्यानं इथे मला शहराचं नांव सांगावं लागतंय. होप, मिस्टर वाघ समजून घेईल. आणि त्याला काही प्रोब्लेम्सना सामोरे जावे लागणार नाही... असो!) त्यानं ती केस कम्प्लिट केली. पण मिस्टर वाघला निवांतपणा इतक्यात मिळणार कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (3)

(1)
  • 559

  • 104

३. अनुषाज् पास्टलाईफ -विमानात,"तेथील पोलिसांचं काय?" त्यानं विचारलं."पोलीस इन्वेस्टीगेशन करताहेत. मी पर्सनली ही केस हाताळतेय.""सो... मग मराठी कसं?" मिस्टर वाघनं विषय बदलला."हायपर्थेम्नशिया आहे मला. मी कोणतीच गोष्ट विसरत नाही. बारीक मधील बारीक घटनाही मला लिटेल्ड लक्षात राहतात. तुमच्याकडे येण्याआधी ...अजून वाचामराठी व्याकरणचं पुस्तक वाचलं, हिंदी मराठी डिक्शनरी आणि काही पुस्तके वाचली, काही मराठी फिल्म्स पहिल्या. म्हणून येते थोडी.""हो. आणि या सिंड्रोमचा तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला फायदा होत असून देखील तूला या आजारातून बाहेर पडायचंय आणि यासाठी तू 'अबीर जोशी' या रिनाऊंड सायकीयाट्रीस्टकडं ट्रिटमेंट घेत आहेस. तुला काही तरी विसरायचंय... प्रोबॅब्ली तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू!" त्यानं एक कटाक्ष तिच्याकडं टाकला.तशी तिनं त्याच्यापासून कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (4)

(2)
  • 467

  • 110

४. मिस्टर वाघ स्टार्टेड् दि इन्वेस्टीगेशन -मिस्टर वाघ व अनुषा नैनितालला पोहोचेपर्यंत आणखी तशाच चार घटना घडून गेल्या होत्या. सगळेच हॉटेल ओनर चिंतेत होते. कारण काही रेसिडेन्सीज् वर तर ही प्रकरणं घडली होतीच, पण आत्महत्यांच्या बऱ्याच घटना हॉटेल्समध्ये पण ...अजून वाचाहोत्या...हरिश मरणाअगोदर ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलचं रेप्युटेशन वाचवण्यासाठी हॉटेल ओनर मिस्टर वाघ व अनुषाला त्यांच्या इन्वेस्टीगेशनमध्ये को-ऑपरेट करण्यासाठी तयार झाले. हरिशनं वापरलेली रूम मिस्टर वाघ सर्च करू लागला. दरम्यान,"मेलेल्या लोकांच्यात तुला काही कनेक्शन सापडलं?" त्यानं अनुषाला विचारलं."नाही अजून. एक्चुली मी या आधी इतकी कॉम्प्लिकेटेड केस कधीच हाताळली नाही. म्हणून मी सर्वांत आधी आपल्याकडे आले.""आय नो आयेम व्हेरी फेमस!" तो कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (5)

(6)
  • 452

  • 102

५. फाऊंड अ स्ट्रेंज थिंग -अनुषाच्या घरी परतली. आणि मिस्टर वाघ त्याच्या नव्यानं बुक केलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल स्वीट मध्ये...अनुषाच्या घरी, लॅबमध्ये अनुषानं ते रक्त टेस्ट केलं.रिजल्ट पाहून ती शॉक्ट होती. तिने लगबगीने मिस्टर वाघला तिच्या घरी बोलावून ...अजून वाचाआणि तिने तो रिपोर्ट मिस्टर वाघला दाखवला. तो रिपोर्ट नीट पाहून..."ऍज आय थॉट!" मिस्टर वाघ उद्गारला."काय?" अनुषानं गोंधळून विचारलं,"म्हणजे तुम्हाला याचा अंदाज होता?""येस! तुझ्या टेस्टिंग मध्ये काही चूक नाही. द ब्लड कंटेन्स 'एल.एस. डी.!""यु मिन, लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड!?""येस!""बरं झालं बारा तासांच्या आधी आपल्याला त्याच्या रक्ताचं सॅम्पल मिळालं. नाही तर त्याची केसं मिळवावी लागली असती. जे आता तितकं पॉसिबल नाही. पण कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (6)

(2)
  • 466

  • 157

६. समथिंग सिरीयस -"या घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली?" मिस्टर वाघनं अनुषाला विचारलं."एक महिना झाला." ती उत्तरली."बी स्पेसिफिक!" मिस्टर वाघ जरा चिडूनच म्हणाला.एक डिटेक्टव्ह असून तिनं असं उथळ उत्तर देणं त्याला आवडलं नव्हतं."बारा फरवरीला पहिली घटना घडली होती.""कुल!" तो ...अजून वाचानॉर्मल झाला.मिस्टर वाघ बाहेर पडला. अनुषाला त्याला फॉलो करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीनेही त्याच्या मागून घर सोडले.मिस्टर वाघ आणि अनुषा दोघे नैनिताल पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पंतनगर एअरपोर्ट'ला आले. पासपोर्ट ऑफिसरला भेटून आपली खरी ओळख सांगत त्यानं त्या फॉरेनर मुलीबद्दल चौकशी केली,"गुड अफ्टरनून ऑफिसर, मैं विजय वाघ. एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेटर हूँ। शहर में हो रहे सुसाईड केसेस् को मैं हँडल कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (7)

(3)
  • 554

  • 77

७. फायनली गॉट द कल्प्रिट -रात्र झाली होती. मिस्टर वाघच्या नेक्स्ट स्टेपची वेळ झाली होती. दोघे पुढील प्लॅनवर काम करण्यासाठी निघाले...त्यांनी नैनिताल मधील एक इल्लीगल लोकल ड्रग वेंडर गाठला. त्याला थोडे पैसे चारून मिस्टर वाघने त्या मुलीचा फोटो दाखवून ...अजून वाचात्याच्याकडं चौकशी केली..."इसको कहीं देखा हैं क्या?" मिस्टर वाघनं त्याला विचारलं.त्यानं सांगितलं,"हा भाय, यह भी ड्रग्ज का धंदा करती हैं। एक - देढ महिना हो गया इसे यहाँ आके! साली जबसे आई हैं, हमारा सारा धंदा खा गई।" बोलताना त्याची नजर अनुषावर पडली,"माफ करना बेहेन!" तिच्या समोर शिवी दिल्याबद्दल त्यानं अनुषाची माफी मागितली. आणि पुढं सांगायला सुरुवात केली,"पर क्या हैं कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (8)

(3)
  • 516

  • 118

८. ट्रॅप्ड्! (बट हू?) -मिस्टर वाघ त्या फॉरेनरला एका आलिशान हॉटेल स्वीटमध्ये घेऊन आला. तिनं स्वीटमध्ये आधीच असलेली शॅम्पेन फोडून मिस्टर वाघला ग्लास मध्ये ओतून देऊ केली. मिस्टर वाघनं तिचा हात बाजूला केला. ती समजली काय समजायचं ते आणि ...अजून वाचाएलसीडी त्याच्या शॅम्पेनमध्ये सोडली. मात्र स्वतः कोकेन घेतलं. मिस्टर वाघनं शॅम्पेनचे घुटते घेत रोमँटिक म्युसिक चालू केलं. दोघे पुन्हा बॉल डान्स करू लागले. नाचता-नाचता त्यानं डान्स स्टाईल बदलली व पोल्स्का हा सेंस्युअस स्वीडिश कपल डान्स प्रकार त्यानं चालू केला. तशी ती पुन्हा दचकली. पण कोणतेही आततायी पाऊल न उचलता ती शांत राहिली. डान्स मध्ये त्याला साथ देत होती. तिनं मिस्टर कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (9)

  • 379

  • 94

९. एट दि एन्ड्, ट्रुथ प्रिवेल्ड् -"मग? तुम्ही तिलाही...?" मी मिस्टर वाघला घाबरून विचारलं."तुला तिची काळजी वाटणार माहीत होतं. म्हणून नाही मारलं." तो चेष्टेत म्हणाला.माझा चेहरा मक्ख होता. मी त्याच्या चेष्टेच्या मूड मध्ये याजीबात नव्हतो. हे समजून तो देखील ...अजून वाचाझाला. म्हणाला,"नाही!" त्यानं शांतपणे उत्तर दिलं."का?" मी गोंधळून विचारलं."कारण तीही तेच काम करत होती, जे मी करतोय! समाजातला कचरा साफ!" तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणाला."पण तुम्हाला तिला पोलिसांच्या स्वाधीन तर करावंच लागलं असेल?" मी शंकेन विचारलं."अनुषा सोबत असल्यानं; हो! पण एलिसला काही होणार नाही याचीही मी पुरेपूर व्यवस्था केली आहे!" तो म्हणाला."ते कसं काय?""माझा वकील तिची तिथली केस लढतोय!" कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (10)

(1)
  • 353

  • 89

१०. दि ट्रुथ इज डिफ्रंट दॅन वी हॅव सीन सो फार -"काय गंमत आहे बघ!" तो माझी विचाराची लिंक तोडत म्हणाला,"हे सगळं घडलं, तेही अशा ठिकाणी जिथं सती मातेचं खूप महत्त्व आहे. नैनिताल, हे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक! नैनी तलावातील ...अजून वाचापाणी हे सतीच्या डोळ्यांचं प्रतीक आहे अस मानलं जातं. आपल्या पतीचा, शिवाचा आपल्याच पित्याकडून झालेला अपमान सहन न होऊन त्याच्याच यज्ञकुंडात उडी घेऊन तिनं स्वतःला भस्मिभूत करून घेतलं. भगवान शिवांनी दक्षला मारून त्याचं यज्ञ उधळून लावलं आणि तिच्या अस्थी घेऊन भ्रमिष्टासारखे ते ब्रह्मांडभर फिरू लागले. त्यांचा विषाद संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करू नये म्हणून त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणं गरजेचं होतं कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (11)

(2)
  • 324

  • 105

११. अनादर डेविल गॉट दि पनिशमेन्ट -रात्रीचे दोन वाजता मिस्टर वाघनं नैनी तलावा जवळ इन्स्पेक्टर केदार बिश्तसाठी मोठा थाट मांडला होता."फायनली सुसाईड केसेस का सिलसिला खत्म हुआ!" मिस्टर वाघ केदारच्या ग्लासात व्होडका ओतत म्हणाला."हा भाई, नाक मैं दम कर ...अजून वाचाथा लोगों ने ओर गव्हर्नमेंट ने भी! बट ऑल थँक्स टू यू!" झिंगलेला केदार ग्लास हवेत उंचावत म्हणाला.आधीच तो घेऊन आला होता, त्यात मिस्टर वाघ अजून त्याला ट्रीट देत होता."पर मैंने सुना हैं, की आप पहले से उस लड़की को जानते थे!" मिस्टर वाघनं बॉम्ब फोडला.केदार प्यायचं थांबला. त्यानं मिस्टर वाघकडं कटाक्ष टाकला,"आप ऐसा कैसे कह सकते हैं?" त्यानं शंकीत कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (12)

(2)
  • 229

  • 135

१२. फायनल वर्डीक्ट -मी अजूनही घुटमळतच होतो."काय? झालं ना सगळं?" अचानक मूड बदलत मिश्कीलपणे तो म्हणाला."नाही...!""बोला! तुझं तर समाधान कधी होतच नाही!" त्यानं मला टोमणा मारला."अजून तुम्ही या केस मध्ये मिळवलेली गन दाखवली नाही."(खरं तर मला लांबवलेली म्हणायचं होतं...)"आत्ता ...अजून वाचाराघू बोलला!" म्हणत त्यानं दोन पिस्तूलं काढून माझ्या समोर ठेवली.त्या मिस्टर वाघच्या विंटेज गन्सच्या आवडीच्या तुलनेत फारशा विशेष नव्हत्या. रेग्युलर होत्या. एक 30 ऑगस्ट 2017 मॅनिफॅक्चरिंग डेट असलेली फिफ्थ जनरेशन ग्लॉक 19 जेन 5 सेमीऑटोमॅटिक पिस्टल व दुसरी 1976 मेड बेरेट्टा 92 सेमीऑटोमॅटिक पिस्टल होती.(बेरेट्टाचंच रणजितनं वापरलेलं एक मॉडेल '96' त्यानं 'डेथ विल'च्या वेळीही त्याच्या घरी आणलं होतं.)"दोन कुणाच्या?" मी कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

सर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके Pdf | मराठी कादंबरी भाग | Suraj Gatade पुस्तके Pdf

इतर रसदार पर्याय

लघुकथा
आध्यात्मिक कथा
कादंबरी भाग
प्रेरणादायी कथा
क्लासिक कथा
बाल कथा
हास्य कथा
नियतकालिक
कविता
प्रवास विशेष
महिला विशेष
नाटक
प्रेम कथा
गुप्तचर कथा
सामाजिक कथा
साहसी कथा
मानवी विज्ञान
तत्त्वज्ञान
आरोग्य
जीवनी
अन्न आणि कृती
पत्र
भयपट गोष्टी
मूव्ही पुनरावलोकने
पौराणिक कथा
पुस्तक पुनरावलोकने
Author photo

Suraj Gatade

फॉलो करा

तुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा

किंवा
successfully
  • Start Writing

  • View Stories

You Are Successfully Logged In.

वेरिफिकेशन


अप्प डाउनलोड करा.

अप्प डाउनलोड करायची लिंक

तुम्हाला मातृभार्तीबद्दल काही प्रश्न आहेत?

मातृभारती बद्दल काहीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा..

कॉपीराईट © 2019 मातृभारती - सगळे अधिकार सुरक्षित आहेत..

  • खासकी धोरण
  • |
  • वापरल्या गेलेल्या संज्ञा
  • |
  • परतावा धोरण 
  • |
  • मातृभारती बद्दल
  • |
  • गॅलरी
  • |
  • आम्हाला संपर्क करा
  • हिंदी कथा
  • |
  • मराठी कथा
  • |
  • गुजराती कथा

आम्हाला संपर्क करा

  • info@matrubharti.com
  • Matrubharti Technologies Pvt. Ltd.

    409, Shital Varsha, Shivranjani Cross Road,

    Satellite. Ahmedabad – 380015,

    Gujarat, India.

    Contact Person : महेन्द्र शर्मा

    CIN : U74140GJ2015PTC082225