टाईम ट्रॅव्हल भाग २

  • 9.9k
  • 2.8k

टाईम ट्रॅव्हल भाग २ जेवढी मोहीम कठीण होते..तेवढेच ह्या मोहिमेसाठी निवड होण्याचे निकष कठीण होते..अनेक चाचण्या पार करायच्या होत्या?? निकष होते : अंतराळवीराची उंची पाच फूट सहा इंचापेक्षा जास्त असू नये. जेणेकरून कॅप्सूलमध्ये त्यांना योग्य पद्धतीनं राहात येईल.आणि ते एअरफोर्समधील उत्कृष्ट पायलट असावेत.. पहिली चाचणी : दिवसाचे ८ ते ९ तास पाण्याखाली राहून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम.. दुसरी चाचणी : अंतराळात असलेल्या पण पृथ्वीवर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या निर्वात पोकळी सारख्या वातावरणात सराव... तिसरी चाचणी : जे काही अन्न उपलब्ध असेल त्याच्यावर जगता आले पाहिजे...अशा एक ना अनेक चाचण्या पार करून फक्त पाच जण या मोहिमेसाठी निवडले गेले. त्या पाच हि