मधुचंद्राची रात्र

(21)
  • 71.1k
  • 21.2k

ती आज खूप आनंदात होती आणि एक हुरहूर पण होती मनात.कस आहे दोन दिवसापूर्वी तीच लग्न झालेलं आणि नंतरचे दिवस पूजा,देवदर्शन व पाहुण्यांचं करण्यात गेले. सगळे निघून गेल्यावर आता हेच लव्हबर्डस घरी होते. त्याचे आई बाबा पण गावी निघून गेले. सोबत तो त्यांना सोडायला गेलेला स्टेशनवर. आज त्याची मधुचंद्राची पहिली रात्र त्यामुळे तीच लाजणं घाबरणं साहजिकच होत. त्यात तो भलताच रोमँटिक.ती सोफ्यावर जरा ऐसपैस बसून सगळं आठवत होती. अगदी घाईघाईतच लग्न ठरलं आणि उरकलं होतं त्यामुळे फार रोमॅंटिक धकधकीचा काळ काही फार अनुभवायला मिळाला नाही. पण तेवढ्या दिवसातपण तो रोज gm , gn चे मेसेज करायचा, लेट जेवली तर रागवायचा,